इ. स. ५५० ते इ . स. १४५० या मध्ययुगीन काळातील भारतातील कोरीव शिल्प फार प्रसिध्द आहेत .
याच काळातील आरशात सौंदर्य न्याहाळत साजश्रृंगार करणाऱ्या एका स्रीच्या शिल्पाच्या चित्राची तिकिट प्रकाशित करण्यात आले आहेे. लाल, ब्राउन रंगात हे शिल्प छापलेले असून त्याची किंमत १ रुपया आहे .
भारताच नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर मध्ये अप्रतिम निसर्ग सौंदर्य याने नटलेल्या दललेक
या सरोवराचे तिकीट प्रकाशित करण्यात आले . हे तिकीट निळसर जांभळया रंगात छापलेले असून ह्याची किंमत २ रूपये ठेवण्यात आलेली आहे.
लेखक आणि वर्तमानपत्राचे संदर्भ मिळाले नाहीत
संकलन - सुनिता भाईदास पवार
'सुनिता भाईदास पवार' यांनी हा लेख टंकित करून युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. #जुनेलेख

No comments:
Post a Comment