15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला . त्यावेळेस पोस्ट तिकिटे म्हणून ब्रिटिश तिकिटे वापरत होती . कारण
तेव्हा स्वतंत्र भारताची अशी नविन तिकीटांची छपाई झालेली नव्हती . मग त्यावेळी काही काळ ' जयहिंद '
असा पोस्टाचा शिक्क़ा दिल्ली येथे वापरला जात होता . 15 डिसेंबर 1947 रोजी अशोक स्तंभाचे तीन सिंहाचे तिकीट आणि भारतीय तिरंगा ध्वजाचे अशी दोन तिकिटे छापन्यात आली . त्यावर 15 ऑगस्ट 1947
आणि ' जयहिंद' असे छापन्यात आले आहे . तसेच 15 ऑगस्ट 1947 ला जे भारतीय तिरंगा झेंडा असलेले तिकीट काढण्यात आले ते परदेशीय टपालासाठी वापरण्यात येत असे . जेणे करुन जगाला भारतीय तिरंगा ध्वजाची ओळख व्हावी.
सुनिता भाईदास पवार
जि प केंद्रशाळा निमगव्हाण
ता चोपडा जि जळगाव

No comments:
Post a Comment